Mohit Kamboj |पवार काका- पुतण्यानंतर कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना इशारा दिलाय |Sakal

2022-08-28 112

गेल्या महिन्यांपासून मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार त्यानंतर रोहित पवार यांना इशारा दिल्यांनतर आता कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केलं आहे.